केज : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेनाप्रमुख, माजी मंत्री मा. आदित्य ठाकरे साहेब यांच्या आदेशावरून शिवसेना नेते / आ. मा. सुनिल प्रभू साहेब,विरोधी पक्ष नेते मा. अंबादास दानवे, शिवसेना उपनेते मराठवाडा समन्वयक मा. विश्वनाथ नेहरूकर साहेब, उपनेत्या सुषमा ताई अंधारे, सह संपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांचे मार्गदर्शनाखाली दि. १६ / जुलै / २०२५ रोजी केज व परळी विधानसभेतील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनेतील पदाधिकारी ची आढावा बैठक जिल्हासंपर्कप्रमुख परशुराम जाधव साहेब यांचा उपस्थितीत होणार आहे. सदरील बैठकी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकी संदर्भात चर्चा व संघटना बांधनी संदर्भात महत्वापूर्ण चर्चा करण्यात येणार आहे. तरी केज- अंबाजोगाई – परळी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृह अंबाजोगाई येथे दुपारी १. ०० वा उपस्थित राहावे असे अहवान केज शिवसेना तालुकाप्रमुख अशोक जाधव यांच्या वतीने करण्यात येत आहे.