17.7 C
New York
Saturday, June 28, 2025

Buy now

spot_img

रजनीकांत तागड यांचा प्रादेशिक सचिव यांच्याकडून सत्कार

रजनीकांत तागड यांचा प्रादेशिक सचिव यांच्याकडून सत्कार

पिंपळनेर : पेंडगाव शाखेतील व तंत्रज्ञ रजनीकांत तागड हे वाकनाथपुर, रज्जाक पूर, राक्षस भुवन, या गावांना लाईनमन आहे. गेली अनेक वर्ष झाले ते पेंडगाव शाखेतील कार्यान्वित आहेत २४ तास ते सर्वांच्या अडचणीत मदत करतात ज्या गावात त्यांना ड्युटी नाही आणि त्या गावांना काही अडचण आली आणि त्यांना जर फोन करण्यात आला तर ते त्या गावच्या अडचणी लगेच निस्वार्थ पणे सोडवता रात्री अपरात्री लाईट बंद झाली तर रात्र न बघता ते अडचण सोडवतात लाईट बिल भरता वेळेस देखील कोणावर सक्ती न करता काही दिवस वेळ देऊन बिल भरून घेतात अश्या प्रकारे सर्वांचे बिले भरून घेऊन गावची थकबाकी झिरो केली असल्याने छत्रपती संभाजी नगर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी नगर कार्यालय येथील मां. प्रादेशिक संचालक JMD औढेकर यांच्या हस्ते रजनीकांत तागड यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी पेंडगाव शाखेतील सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होतो.

ads

Related Articles

ताज्या बातम्या